Upi Daily Limit: जास्तीत जास्त एवढेच करता येणार Upi transaction!

What is UPI? Upi म्हणजे काय?

यु पी आय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही एक भारतीय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन (Npci) ने विकसित केलेली पेमेंट प्रणाली आहे. आणि याच्यावर आरबीआयचे नियंत्रण असते यूपीआयचा युज आपण एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे पाठवण्यासाठी करतो. तसेच मोबाईल रिचार्ज इलेक्ट्रिसिटी बिल आणि इतर कामासाठी upi चा युज केला जातो

UPI daily limit किती आहे व आपण जास्तीत जास्त किती पैसे पाठवू शकतो?

सध्या यूपीआय पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे जे आपले रोजचे दैनंदिन जीवनामध्ये यूपीआय transaction करत आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे आपण दिवसाला upi मधून किती transaction करू शकतो व त्याची दिवसाची लिमिट किती आहे हे आपण बघणार आहोत.

Upi Transaction daily limit

मित्रांनो आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये upi transaction करत आहोतच पण तुम्हाला माहितीये का त्याची दिवसाचीupi transaction लिमिट किती असते व आपण दिवसाला जास्तीत जास्त किती पैसे पाठवू शकतो चला तर मग जाणून घेऊयात.

Upi transaction and daily limit दिवसाला किती असते?

भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (National Payment of corporation of India)ने upi transaction ला काही अटी घातलेल्या आहेत npci नुसार दिवसाला upi लिमिट १० transaction असते आपण जास्तीत जास्त १ लाखापर्यंत कोणालाही रक्कम पाठवू शकतो. काही केसेस मध्ये तुम्ही कॅपिटल मार्केट किंवा इन्शुरन्स किंवा बिझनेस ट्रांजेक्शन वर upi लिमिट ही दोन लाखापर्यंत आहे.पण हि लिमिट प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते.

शैक्षणिक संस्था व आरोग्य सेवेसाठी लिमिट वेगळी आहे.

मित्रांनो आत्ताच आपण पाहिलं की Upi Daily Limit एक लाखापर्यंत असते.पण हीच लिमिट शैक्षणिक संस्था व आरोग्य सेवेसाठी ५ लाखापर्यंत केलेली आहे.

Phonpe Upi transaction वर काही charge लागतो का?

मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे आपण फोन पे जेव्हापासून वापरत आहे तेव्हापासून काही चार्ज लागत नव्हता पण 2024 चे नवीन नियमानुसार फोन पे वरून किंवा इतर कोणत्याही app वर तर तिथे आपण काही ट्रांजेक्शन करायला गेलो तर तिथे चार्ज लागत आहे. व्यक्तिगत जर कोणाला पैसे पाठवायचे असतील तर तिथे आपल्याला चार्ज लागत नाही पण जस की आपण रिचार्ज करतो तेव्हा phonpe किंवा कोणताही platform असो त्यांचा सर्विस चार्ज आपल्याला द्यावा लागतो.

What is UPI pin? UPI pin म्हणजे काय?

यु पी आय पिन म्हणजे पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर UPI पिन हा आपल्याला सेट करावा लागतो जेव्हा आपण आपले खाते फोन पे किंवा गुगल पे वर उघडतो त्यावेळेस UPI pin आपल्याला सेट करावा लागतो. हा यूपीआय पिन चार ते सहा अंकी असू शकतो आपल्याला कोणताही ट्रांजेक्शन जर करायचं असेल तर आपला अगोदर यूपीए पिन टाकावा लागतो शक्यतो आपला UPI pin कोणासोबतही शेअर करू नका तो गुपितच ठेवा.

Upi पिन चुकीचा टाकण्यात आला तर काय होईल?

जर का तुमच्याकडून ट्रांजेक्शन करता वेळेस यूपीआय पिन  चुकीचा टाकण्यात आला. तर त्यावेळेसचे ट्रांजेक्शन हे कॅन्सल होते व सतत UPI pin चुकीचा टाकण्यात आला तर बँक तुमचा यूपीआय हा 24 तासासाठी ब्लॉक करू शकते.

मोबाईल हरवला तर upi च काय होणार?

जर का तुमचा मोबाईल हरवला तर त्वरित तो मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात यावा जेणेकरून तुमच्या मोबाईलचा कोणीही मिस युज करून तुमच्या upi वरून ट्रांजेक्शन करू शकणार नाही.

पण एका trick ने तुम्ही दहा पेक्षा जास्त transaction करू शकता!

तसे तर बघायला गेले तर upi transaction daily limit  ही दहा आहे पण तुम्हाला जर जास्त ट्रांजेक्शन करायचे असतील एका दिवसामध्ये तर तुम्हाला एक काम करावे लागेल जर तुमचे मल्टिपल अकाउंट असतील उदाहरण जर तुमचे तीन अकाउंट असतील तर तुम्ही तीस transaction करू शकता जरी mobile number एकच लिंक आसेल तरी पण जास्त upi trasaction करू शकता

Account to Account upi transaction लिमिट किती आहे?

जर तुम्ही अकाउंट to अकाउंट ट्रांजेक्शन करत असलात तर त्यासाठी काही limit नाही. तुम्ही कितीही पैसे पाठवू शकता

Disclaimer:- वरील सर्व माहिती ही नेट वर रिसर्च करून घेतलेली आहे.कोणताही व्यवहार करण्यापूर्वी सावधानता बाळगा.त्यासाठी digitalshkshan.com व टीम जबाबदार राहणार नाही.

Leave a Comment